Aadhaar Surname Change After Marriage Process : आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी ओळखीच सर्वात महत्त्वाच कागदपत्र बनल आहे. बँक खात उघडण असो किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण, सर्वत्र आधार कार्डची गरज भासते. त्यामुळे त्यातील माहिती नेहमी अपडेटेड असण अत्यंत महत्त्वाच आहे.
लग्नानंतर अनेक महिलांना आपल आडनाव बदलण्याची गरज भासते. यासाठी आधार कार्डमध्ये देखील आडनाव अपडेट करण आवश्यक ठरत, जेणेकरून पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, बँक खाते अशा महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये नावाची सुसंगती राखली जाऊ शकते.
आधार कार्डमध्ये आडनाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्र
लग्नानंतर आधारमध्ये आडनाव बदलण्यासाठी लागणार सर्वात महत्त्वाच कागदपत्र म्हणजे विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate). हे प्रमाणपत्र अधिकृतपणे सिद्ध करत की तुमच लग्न झाल आहे.
🔴 हेही वाचा 👉 नीळ्या रंगाच आणि पांढऱ्या रंगाच्या आधार कार्डमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती.
आधार कार्डमध्ये आडनाव अपडेट करण्याची प्रक्रिया (Step-by-Step):
- सर्वप्रथम, तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्रावर जाव लागेल.
- तिथ तुम्हाला एक अपडेट फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये तुमच नाव, आधार क्रमांक आणि इतर तपशील भरायचे असतात.
- या फॉर्मसोबत तुम्हाला विवाह प्रमाणपत्राची झेरॉक्स कॉपी जोडावी लागेल आणि सत्यापनासाठी मूळ प्रमाणपत्र दाखवाव लागेल.
- फॉर्म सबमिट केल्यावर, केंद्रावर तुमचे बायोमेट्रिक तपशील (फिंगरप्रिंट आणि फोटो) पुन्हा घेतले जातात.
- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच नव आडनाव आधार डेटामध्ये अपडेट केल जात.
आधार कार्डमधील आडनाव वेळेवर बदलल्याने भविष्यात कोणत्याही प्रकारच्या सरकारी किंवा वित्तीय व्यवहारांमध्ये अडचण येत नाही. म्हणूनच, जर तुमच लग्न झाल असेल आणि तुमच आडनाव बदलल असेल, तर लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करण अत्यंत गरजेच आहे.
🔴 हेही वाचा 👉 PAN Card हरवलाय? डुप्लिकेट पॅन कार्ड मिळवण्यासाठी करा हे, जाणून घ्या सोपी प्रक्रिया.